दिवाळी कंदील खरेदी | कंदील अशे की बघताच घ्याल | फक्त ₹299 पासून | दिवाळी सजावट २०२४
या दिवाळीत तुमच्या घराच्या सजावटीसाठी विविध प्रकारचे आणि रंगांचे कंदील खरेदी करा. आमच्या व्ह्लॉगमध्ये आपण पाहणार आहात सुंदर कंदील, तेही फक्त ₹299 पासून! विविध प्रकारचे कागदी, प्लास्टिक आणि फॅन्सी कंदील कसे खरेदी करायचे, याची संपूर्ण माहिती. चला, या दिवाळीत आपल्या घराचे सौंदर्य वाढवा आणि बजेटमध्ये राहून नवीन कंदील घ्या!
📍 लोकेशन: चारकोप, कांदिवली
💡 प्रकार: कागदी कंदील विविध रंग आणि खोलून ठेऊ शकतो
💰 किंमत: फक्त ₹299 पासून
तुम्हाला दिवाळी सजावट, कंदील खरेदी आणि खास टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा!
#DiwaliKandil #DadarMarketKandil #Diwali2024 #DiwaliDecoration #DiwaliLanterns #MumbaiShopping #BudgetShopping #KandilShopping #दिवाळीकंदील