शामराव आण्णाची नात💃🏻Grand Daughter of Shamrav Aanna 😂 Vadivarchi Story Funny video | Marathi Comedy

Опубликовано: 27 Октябрь 2024
на канале: Vadivarchi Story
3,628,335
23k

V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'शामराव आण्णाची नात' - जबरदस्त कॉमेडी व्हिडिओ.
मित्रांनो शामराव आण्णा आणि ढेरी आबा हे मित्र आहेत.
शामरावांना आजारी आहे म्हणून त्यांना भेटायला त्यांची नात आलेली आहे. वैभव हा शामराव आण्णाचा नातू आहे वैभव त्यांच्या मामाच्या मुलीवर म्हणजे शामराव अण्णाच्या मुलीच्या मुलगी वर लाईन मारतो आणि पुढे काय काय गमती जमती होतात हे नक्की बघा.
या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी video शेवटपर्यंत बघा.
अजून आमचं चॅनेल subscribe केलं नसेल तर नक्की subscribe करा. धन्यवाद! 🙏

V V Thombare Films Presents 'Vadivarchi Story' introducing- Grand Daughter of Shamrav Aanna ! a very funny video.
These incidents are presented in funny way.
Let's see what happens here. It's very comedy and suspense video.Must watch.🙏🏻😊

------------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे

कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
श्रेयस शिंदे
नेहा कणसे
मोहिनी मोटे
शिवप्रसाद मालुगडे
प्रशांत नाईकडे
ऋषिकेश इंगळे
पवन गोंडाळे
------------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #dheriaba #वाडीवरचीस्टोरी #funnyvideo #love #girlfriend #comedy #marathicomedyvideo #funny #marathicomedy #marathichitrapat #comedyvideo #comedymovies #comedyprank #comedyscenes #vishalthombare #vaibhavthombare