वाडीवरचा डोरेमॉन 😂 Vadivarcha Doremon Nobita | Vadivarchi Story new episode | Marathi comedy video |

Опубликовано: 18 Май 2026
на канале: Vadivarchi Story
4,049,864
20k

V.V. Thombare films presents Vadivarchi Story introducing new comedy video Doremon and Nobita.

मित्रांनो आपल्या बालपणी आपण सगळ्यांनी डोरेमॉन ही मालिका बघितली असेल. अजून सुद्धा बरेच लोक डोरेमॉन ही कार्टून मालिका आवडीने बघतात. तर मित्रांनो हा डोरेमॉन जर प्रत्यक्षात आपल्या मध्ये आला तर काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा . या व्हिडिओमध्ये नोबिता आहे यामध्ये तुम्हाला सुनियो बघायला मिळेल ,जीआन बघायला मिळेल आणि आपली सगळ्यांची लाडकी शिजुका सुद्धा बघायला मिळेल. पण यातली स्टोरी मात्र पूर्ण वेगळी आहे ती बघून तुम्ही हसून हसून पडाल😂👍व्हिडिओ शेवटपर्यंत बघा!


कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे

कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
नेहा कणसे
मनीष खामकर
करण शिंदे
इरफान मुलाणी
रोहित जाधव
शिवप्रसाद मालुगडे


#vadivarchistory #doremon #vadivarchistorynewepisode #comedy #marathi #comedyscenes #nobita #comedymovies #love #friends #comedymarathi #vishalthombare