Malvan : कोकणातील एक सुंदर ठिकाण | beach homestay

Опубликовано: 12 Июль 2026
на канале: prajwal Vedpathak Vlogs
87
7

Malvan : कोकणातील एक सुंदर ठिकाण | beach homestay

सिंधुदूर्ग मधील तोंडवले तळाशी नावाचं एक सुंदर ठिकाण जे अगदी beach च्या जवळ असलेलं आणि आम्ही जिथे राहिलो होतो ते homestay हे beach ला लागून असलेलं ठिकाण आहे जे मी या व्हिडीओ मध्ये दाखवलं आहे.जर तुम्ही पण कोकण फिरण्याचा plan करत असाल तर नक्कीच हे ठिकाण तुम्हाला खूप आवडण्या सारखा आहे. Family सोबत जर निवांत राहण्याचा प्लॅन करत असाल तर मी ही place तुम्हाला suggest करेल. या गावापासून जवळ असलेलं मालवण,देवबाग,देवगड,सावंतवाडी,बांदा हे गाव सुधा अगदी कमी अंतरावर आहे जेणेकरून तुम्ही यांना ही visit करू शकता.

अधिक माहितीसाठी तुम्ही comments मध्ये मला विचारू शकता.

Thank you!!

#malvan #sawantwadi #banda #goa #devgad #devbagh