जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांगदेवनगर शाळेची इ.६ वीची विद्यार्थीनी कु.वैष्णवी किशोर जमधडे हीने तालुका स्तर विविध गुणदर्शन स्पर्धा २०२२-२३ मध्ये वेशभूषेसह सादरीकरण स्पर्धेत दलितांची माता... रमाई भीमराव आंबेडकर यांची यशस्वी सादरीकरण केलेली व्यक्तिरेखा!!