इ. ८वी विषय मराठी ३रा पाठ लाखांच्या कोटींच्या गप्पा.. marathi medium

Опубликовано: 13 Июль 2026
на канале: KONKAN TECHSUPPORT
10,486
40

या व्हिडिओ च्या माध्यमातून इ.आठवी (८वी)मराठी माध्यम तिसरा पाठ लाखांच्या कोटींच्या गप्पा अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन शालेय जीवनातील अभ्यास व्यवस्थित व नीट समजावा यासाठी हा प्रयत्न केला आहे.