#rte25%, #saninfotech
RTE 25% Online Application 2022-23 अर्ज कसा भरावा? Step by Step | RTE online registration process. 2023-24
RTE 25% अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील मुलांना चांगल्या शाळांमध्ये प्रवेश मिळवण्याचा एक संधी असते. परंतु पुरेशी कल्पना नसल्याने पालक आपल्या पाल्यांना या संधीचा लाभ देवू शकत नाही. सदर प्रक्रियेचा online अर्ज करण्याची प्रोसेस सुरु झालेली आहे. या संदर्बात सर्व स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे. सध्या परिस्थिती मध्ये बाहेर जावून अर्ज भरून घेण्यापेक्षा घरीच mobile वर किवा LAPTOP भरू शकता.
Mobile App Link
https://play.google.com/store/apps/de...
Video Timeline
RTE Website 1:04
RTE Login 2:25
Child Details: 6:16
Google Map: 9:33
Application Details 14:12
School Selection 16:15
Application Summary 20:24
web लिंक :- https://rte25admission.maharashtra.go...
1) RTE 25% प्रवेश : माझ्या पाल्याचा नंबर लागेल का ?...कोणत्या शाळा निवडाव्यात?
• RTE 25% प्रवेश : माझ्या पाल्याचा नंबर लागे...
२)RTE 25% Admission Imp Documents (आवश्यक कागदपत्र)
• RTE 25% Admission Imp Documents (आवश्यक का...
Subscribe Channel : / saninfotech
Follow us on Twitter and Facebook.
Twitter: / sanjiivv2010
Facebook: / saninfotech19
Thank you viewers and YouTube!