RAYA KALIJ MAJHA DHADDHADLA | राया काळीज माज धडधडल | ITEM SONG | SUNNY LEONE | MARATHI HIT | K RAO |
LYRICS:-
राण सारं ज्वारीचं पेटल
दिलं माझं मी लय जपल
इश्काचं वार हे कसं सुटल
जस जवानीत पाहुलं हे पडल
पाखरू पिंजऱ्यात खसं हे फडफडलं..
रात्री स्वप्नात गुपित हे घडल |
राया काळीज माज धडधडल ||
आंब्याच्या वनात केळीच्या बणात,
आला अवचीत संध्याकाळी.
मला कुशित घेऊन मिठी मारली,
काय जादू केली भलतीच न्यारी..
जस आभाळ सार घडगडल |
राया काळीज माज धडधडल ||
ज्वाणीच्या भरात माझ्या ह्या अंगात ,
कशी पेटून आग ही आली.
मागच्या दारी, कुणी नाही घरी,
कशी संधी ही चालून आली..
मण माझ किती हे गडबडल |
राया काळीज माज धडधडल ||
साथ आपली अशीच राहूद्या,
घडो जन्मोजन्माची नाती.
दोन जीवांच्या संगम ठायी,
फुलून आली प्रेमसराई..
मण मणावर कस हे जडल |
राया काळीज माज धडधडल ||
लय दिल माझं मी जपलं
रान बघा सारं हे पेटलं
इश्काचं वार हे कसं सुटल
जस जवानीत पाहुलं हे पडलं
पाखरू पिंजऱ्यात जस हे फडफडल
रात्री स्वप्नात गुपित हे घडल
राया काळीज माज धडधडल ||
#marathi #bollywoodsongs #song #new #4kstatus #trending #youtubeshorts #youtuber #shreeram #shreman @SR_Sarang_Entertainment