Autotextsms| sms marketing app | Automatic sms sender incoming outgoing call Android App | Eagle IT

Опубликовано: 14 Август 2026
на канале: Prof. Prakash Sonar
1,570
39

sms marketing app | Automatic sms sender Android App | Autotextsms incoming and outgoing call

इनकमिंग व आउटगोइंग कॉल वर बिजनेस ची
ऑटोमॅटिक जाहिरात करा टेक्स्ट मॅसेज द्वारे
ॲप बिजनेस ची एडवर्टाइजमेंट व ब्रँडिंग होण्यासाठी खूप उपयोगी आहे

तुम्ही स्वतः मेसेज सेट करू शकता तुमच्या, बिझनेसच्या वेबसाइटची लिंक ठेवू शकता, भाषेची मर्यादा नाही.

ॲप मध्ये ब्लॉक करण्याची सोय दिलेली आहे. ज्या नंबर ला तुमचा कॉल जास्तवेळा होतो असे नंबर ब्लॉक करता येतात.

त्याच्यानंतर एका युजर चा कॉल आल्यानंतर त्याला त्या दिवशी परत मेसेज जात नाही.


आगदी स्वतहाच्याही नकळत अत्यंत कमी खर्चात
👉विजिटिंग कार्ड सांभाळण्याची गरज नाही.
👉तुमचा मोबाईल तुमच्या बिजनेस ची माहिती व ऑफर्स पाठवेल तेही ऑटोमॅटिक


आपल्याला रोज फ्री मिळणाऱ्या 200
SMS (SIM1 100 + SIM2 100) वाया जातात
महिना 6000 SMS आपण वाया घालवतोय
चला तर मग हे 6000 SMS व्यावसाय वाढीसाठी वापरुया
कसे?
👉नवीन ऑफर रोज आपल्या ग्राहकापर्यंत पोहचवा
👉Visiting Card ची गरज नाही
👉टायमिंग sms मुळे ग्राहक मिस होणार नाहीत
👉 फोन न उचलता सूचना ग्राहकांना मिळता

ॲप चा व्हिडिओ पाहण्यासाठी

   • AutoTextSMS Send Automatic SMS After Call ...  

समोरच्या व्यक्तीने फोन जरी उचलला नाही तरीही तुमच्या ऑफर्स व तुमची माहिती त्यांच्यापर्यंत टेक्स मेसेज द्वारे पोहोचलेली असेल

ॲप मिळावा
वेबाईट पहा
www.autotextsms.com
कॉल
9890476237
8857869283