#गोंडजेवलीतांडा

Опубликовано: 04 Сентябрь 2026
на канале: माझी शाळा My School
115
3

#गोंडजेवलीतांडा जिल्हा परिषद शाळा येथील इयत्ता दुसरीमध्ये 'भेळ' कवितेच्या अनुषंगाने वर्गातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून 'भेळ तयार करणे' हा उपक्रम राबविला.उपक्रमातील काही क्षणचित्रे
इ.दुसरीची मराठी विषयातील कविता #भेळ प्रत्यक्ष कृतीतून घेतली.सुका भेळ व ओला भेळ
#मुलांच्या_चेहऱ्यावरील_आनंद_लाखमोलाचा_होता.
#शिकूआनंदे
#joyfullearning
#scert
#Activguruji
#gondjevaliTanda
#School