नमस्कार मित्रानो या विडिओ मध्ये आपण लर्निंग लायसेन्स ला कस अप्पलाय करायचं हे शिकणार आहोत
या विडिओ च्या मध्ये मी तुम्हाला मॅन्युअल देणार आहे ज्याचा वापर करुन तुम्ही सोप्या पद्धतीने लर्निंग लायसेन्स साठी अप्पलाय करू शकाल
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मॅन्युअल डाउनलोड करा
स्टेप १ फील अँप्लिकेशन डिटेल्स -लिंक-https://sarathi.parivahan.gov.in/sara...
स्टेप २ अपलोड डोकमेंट्स लिंक
https://sarathi.parivahan.gov.in/sara...
स्टेप ३ अपलोड फोटो अँड सिग्नेचर लिंक
https://sarathi.parivahan.gov.in/sara...
स्टेप ४ लर्निंग लायसेन्स स्लॉट बुकिंग लिंक
https://sarathi.parivahan.gov.in/sara...
स्टेप ५ फी पयमेन्ट लिंक
https://sarathi.parivahan.gov.in/sara...
स्टेप ६ लर्निंग लायसेन्स टेस्ट आणि रिजल्ट लिंक
https://sarathi.parivahan.gov.in/sara...