सावंत यंदा पराभूत होणार असे राहुल मोटे व रणजीत पाटील यांनी यापूर्वीच बोलून दाखवले आहे मात्र अशातच तानाजी सावंत यांनी भूम परंडा वाशी मतदार संघातून एक लाख मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला...
खरंच तानाजी सावंत एक लाख मतांनी विरोधकांना पाडणार का ?