दिमाखदार रयत सन्मान सोहळा २०२४ lआपण दाखवलेले अभूतपूर्व प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद

Опубликовано: 15 Июль 2026
на канале: रयत प्रबोधिनी, पुणे Rayat Prabodhini, Pune
12,531
777

दिमाखदार रयत सन्मान सोहळा २०२४

आमच्या सारख्या सामान्य पोरांनी आयोजित केलेल्या आणि आम्हीच प्रमुख पाहुणे असणाऱ्या रयेतच्या या दिमाखदार सोहळ्यावर तुम्ही जे प्रेम केले.. आशीर्वाद दिला.. पाठबळ दिले.. त्या बद्दल सदैव तुमच्या ऋणात राहू..

गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणचा हा आज वरचा सगळ्यात मोठा कार्यक्रम ठरला तो केवळ आपल्या प्रेमामुळे,साथी मुळे न भक्कम पाठबळा मुळे..

आपली साथ या पुढे ही लागणार आहे 🙏

Rayat Prabodhini is a leading organization to guides MPSC competitive exam students to fulfill their dreams. On behalf of this organization, students are prepared in a planned manner for MPSC Group B and Group C exams and many other exams conducted on behalf of the Maharashtra Public Service Commission.

⇒ परीक्षा पार करण्यासाठी लागणारी आवश्यक अशी दर्जेदार सामुग्री खरेदी करण्यासाठी खालील लिंक चा वापर करून आमचे मोबाईल ऍप्प डाउनलोड करा. ♦️📌
📍 https://play.google.com/store/apps/de...

📍आमच्या कार्यपद्धतीला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ पहा. :
   • यशाचा रयत पॅटर्न #rayatprabodhini  #umeshk...  

📍अनेक परीक्षा उपयोगी माहिती साठी रयत प्रबोधिनी चे youtube चॅनेल फॉलो करा.
   / @rayatprabodhini  


⇒ रयत प्रबोधिनी विषयी अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9762131361 / 9216950101

⇒ विद्यार्थ्यांना घडवणं हा रयत प्रोबोधिनीचा सुरुवातीपासूनचचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे कुठलीही शंका मनात न बाळगता आमच्यासोबत आमच्या या परिवारात नक्की सामील व्हा !

धन्यवाद !!

#mpsc #psiresult #mpscwithrayat # psifactory #mpscpune #mpsccombine #combine #psicelebration #mpsccelebration #psimotivation #PSI #STI #ASO #UMESHKUDALE #RAYATPRABODHINI #umeshkudale #rayatprabpodhini