🌺उंदरावरुनी पाय घसरला चंद्र हासला भारी🌺
गणरायाची लहानपणापासून ऐकलेली गाणी आणि त्या गाण्यांमध्ये माझं आवडतं गायन जे आजवर लक्षात आहे ☘️
.
आपण सुद्धा कधी ऐकलं असल्यास कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा 💕
☘️ गणपती बाप्पा मोरया ☘️
#trending #viral #reels #reelsvideos #instagood #insta #trainbhajan #nature #bappamorya #bappamajha #morya #ganpati_bappa_morya #chintamani