लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या जिला उदाहरणात दिलेल्या सर्व संख्येने भाग जातो. आता ही संख्या कशी काढतात ही प्रक्रिया आपण या लेखात शिकणार आहोत. यासोबतच LCM Full Form in Marathi म्हणजे LCM चा फुल फॉर्म काय होतो हे सुध्दा आपण या Video madhe पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज या video आपण LCM म्हणजेच लसावी काढण्याची प्रक्रिया समजून घेणार आहोत. लसावी कसा काढायचा हे आपल्याला अनेक परीक्षांमध्ये विचारले जाते, त्यामुळे लसावी काढण्याची प्रक्रिया आपल्याला माहीत असली पाहिजे. यामध्ये आपल्याला संख्या दिल्या जातात आणि त्यांचा लसावि म्हणजेच LCM काढण्यास सांगितले जाते.@srmanemathstricks.1103