साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे करण्याचा पवार पॅटर्न l Sharad Pawar Pattern l Satara l

Опубликовано: 11 Сентябрь 2026
на канале: InfoWari
2,560
like

राज्यातल्या लोकसभा निवडणूक जस जश्या पुढे सरकत होते तस तश्या काही जागा चर्चेत आहेत. प्रत्येक फेजमध्ये वेगवेगळ्या जागा हॉट सीट म्हणून पुढे येत आहेत. अशीच सीट असणार आहे सत्र लोकसभा मतदारसंघाची. साताऱ्यातून भाजपने अखेर खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे रिंगणात आहेत. त्यामुळे शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांच्यात ‘हाय होल्टेज’ लढत रंगणार हे स्पष्ट झाले आहे. खरेतर, या मतदारसंघासाठी अजित पवारपहिल्यापासून आग्रही होते. जागावाटपात या मतदारसंघावर आमचाच नैसर्गिक हक्क आहे, असा त्यांचा दावा होता.
इकडे उदयनराजे यांनीही उमेदवारीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे तगादा लावला होता. या पेचात अखेर भाजपची सरशी झाली असून, उदयनराजेंचा लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र उदयनराजे विर्धीत ज्या शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे ते विधानसभेच्या निवडणुकीत देखील पराभव झाले होते. अशावेळी पवारांनी शशिकांत शिंदेंना उमेदवारी का दिली आहे? यामध्ये नेमकी कोणती खेळी आहे व्हिडिओच्या माध्यमातून...

चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
   / @infowari7  .

आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .


Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...

Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...

Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...

#SharadPawar #ShashikantShinde #Udayanraje #Satara #OpinionPoll #Mahayuti #Mahavikasaghdi #Loksabha #VotingDay #Voter #NarendraModi #SharadPawar #EknathShinde #DevendraFadanvis #Ajitpawar #NitinGadakari #NewsVotingDay #AbkiBarModiSarkar #400Par #NCP #Congrees #RahulGandhi
#election2024 #48Seats
#LokasabhaElection2024 #LoksabhaElection
#BhartiyJanataParty #MaharashtraPolitics #BJP #NCP #Shivsena #Congress
#DevendraFadnvis
#MaharashtraPoliticsUpdate