👌 खरंच कान तृप्त झाले !! पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा !! हरी नामा वीण भ्रम व्यर्थ ॥

Опубликовано: 06 Июнь 2026
на канале: Jalindar gomde official
7,349
61

खरंच कान तृप्त झाले !! पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा !! हरि नामा वीण भ्रम व्यर्थ

Your queries..
पिंडी देहस्थिति ब्रह्मांडी पसारा । हरिवीण सारा व्यर्थ भ्रम
abhang
pindi dehsthiti bramandi pasara abhang
marathi abjang
हरिनामाचा खिचडी काला
एका जनार्दनी मांडिले दुकान । देतो मोलावीण सर्व वस्तु

****************************************
🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
सुरेल मधूर गोड व लोकप्रिय चालीत अभंग गवळणी भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील त्याचा
आपल्याला नक्कीच लाभ होईल ...
अशी आमची आशा आहे🙏
🚩🚩🚩🚩
आपला चॅनल हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी चॅनल सुरू करण्यात आलेला आहे भगवंताचे नामस्मरण घेण्यासाठी नक्कीच लाभ होईल .

#marathiabhang
#Abhang
#jalindargomde
🚩🚩🚩🚩🚩🚩
#मराठीअभंग
#अभंग
#गवळण


#जालिंदर_गोमदे 😊
Thanks 🙏

please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
Links..
Istagram..
https://instagram.com/jalindargomde?u...

Facebook..
https://www.facebook.com/jalindar.gom...