#बोलणारा_कावळा | #Talking_Crow | आमच्या गावतला बोलणारा कावळा झाला जगभर प्रसिद्ध | #Viral_Crow_News #बोलणाराकावळा #bolnarakavla #talkingcrow #allupdates #gargav #gargaon
गोष्ट आहे मित्रानो ३ वर्षा पूर्वीची महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुक्यातील गारगाव या गावचे रहिवाशी मंगळू मुकणे यांच्या कुटुंबाची.
तर मित्रानो नवीनच पावसाळा चालू झाला होता आणि सुरवातीच्या वेळी जोराचा वारा पाऊस चालू होता त्या नंतर थोड्या वेळाने पाऊस आणि वारा थांबला तेव्हा मंगळू काकांची २ मुले गावामध्ये दुकानात सामान आणण्यासाठी चालली होती कारण मंगळू काकांच पूर्ण कुटुंब हे गावापासून ३००,४०० मीटर अंतरावर एका फॉर्म हाऊस मध्ये राखण करण्यासाठी राहत त्या वेळी त्यांच्या मुलाना कावळ्याच्या घरट्यातून झाडावरून पडलेले अगदी १०,१५ दिवसांचे पिल्लू सापडले ते त्या २ मुलांनी घरी आणले आणि त्याची एकदम लहान मुलासारखी काळजी घेतली त्याला खाऊ आणि ते जे खायचे ते त्याला खाऊ घातले तसेच त्याला घरातील एक सदस्य या प्रमाणे प्रेम जिव्हाळा आपुलकी घरातील एक लहान बाळ या प्रमाणे त्याचा सांभाळ केला आणि तो लहानाचा मोठा केला आणि आता त्याला जवळ जवळ ३ वर्ष झालेली आहेत आणि नुकताच मागच्या २ ते अडीज महिन्यापासून कावळ्याला कंठ फुटला आणि तो आता अगदी माणसासारखा बोलू लागलाय
मित्रांनो तो दिवसों दिवस स्वत मधे बदल करत आहे आणि एखादे लहान मूल जसे हळू हळू बोलायला लागते अगदी कावळा सुधा तसाच बोलण्याचा प्रयत्न करायला लागलाय
तर मित्रानो तो आता सकाळी जसा दिवस उजाडायला सुरवात होते तसा कावळा घरच्यांना आवाज द्यायला सुरवात करतो (आये उठ सकाळ झाली) तसेच (काका,बाबा,काय,तनू,परतू,हाट,खाऊ,हो ) असे खूप सारे शब्द वाक्यांना जोडून समजून बोलतो.
तर मित्रानो आणखी एक सर्वांना कळकळीची विंनती तसेच सूचना आहे कावळ्याला कृपया तेलकट पदार्थ खायला घालू नका कारण त्याच्याने त्याची मानसिक स्थिती ढासळण्याचे कारण बनू शकते
YOUTUBE CHANNEL वाल्यांसाठी 👇
आणि तसेच जे जे कोणी युट्युबर व्लॉग बनविण्यासाठी येणार असतील तर त्यांनी कृपया सकाळी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा सकाळी ७,८,९,१०,११ या दरम्यानच या याहून जर लेट झालात तर कावळा नंतर वैतकतो आणि बोलत ही नाही कारण सध्या व्लॉगर एकामागे एक सतत चालू आहेत.
#talkingcrow
#talking
#crow
#crowbird
#crowsmart
#maharashtra
#palghar
#vada
#wada
#gargaon
#kavla
#ytshorts
#ytviral
#ytvideo
bolnarakavla
#boltakavla
#kaka
#baba
#paratu
#tanu
#hat
#kay
#aa
#khau
#topnews
#kablanews
#boltakavala
#bolnarakavlarealvideo
#बोलताकावळा
#काळ्याकावळा
#काळ्या
#viralkavla?
#कावळा_खरच_बोलतो_का _?
#बोलता _कावळा
#गारगाव
#वाडा
#पालघर
#महाराष्ट्र