नमस्कार मित्रांनो, आज या VIDEO LCM म्हणजेच लसावी काढण्याची प्रक्रिया समजून घेणार आहोत. लसावी कसा काढायचा हे आपल्याला अनेक परीक्षांमध्ये विचारले जाते, त्यामुळे लसावी काढण्याची प्रक्रिया आपल्याला माहीत असली पाहिजे. यामध्ये आपल्याला दोन संख्या दिल्या जातात आणि त्यांचा लसावि म्हणजेच LCM काढण्यास सांगितले जाते.
ल.सा.वी म्हणजे लघुत्तम सामाईक विभाजक होय. लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या जिला उदाहरणात दिलेल्या सर्व संख्येने भाग जातो. ल.सा.वी ला इंग्लिश मध्ये LCM असे म्हणतात. LCM चा Full Form “Least Common Multiple” असा होतो.
The smallest among the common multiples of two or more numbers is called their least common multiple ( LCM)
In this VIDEO, we will learn, how to find least common multiple of two or more numbers in decimal.
1.Convert all the given decimal numbers into integers using multiplication of 10 or 100 or 1000.......
2.After multiplication of 10 or 100 or 1000......, find the lcm of the integers you get in step 1.
3.Divide the lcm you get in step 2 by 10 or 100 or 1000.....by which you multiplied the given decimal numbers in step 1.@srmanemathstricks.1103