गोखले एज्युकेशन सोसायटीचे डायरेक्टर जनरल आणि सेक्रेटरी डॉक्टर एम. एस. गोसावी सर यांच्या 85 वर्षपूर्ती अभिष्टचिंतन सोहळा निमित्त वर्च्युअल कविसंमेलन प्रथमच आयोजित करण्यात आले होते. या कविसंमेलनात संस्थेतील याच प्रसिद्ध असे कवींचा सहभाग होता. या कवी संमेलनात सर्व कवींनी साहेबांच्या व्यक्तिमत्वावर सुंदर कविता सादर करण्यात आल्या होत्या. या कविसंमेलनात जवळजवळ पंधरा कवींचा सहभाग होता. अशा ह्या सुंदर कवी संमेलनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा हीच विनंती. धन्यवाद!