Pre-Wedding Magic: विठ्ठलाच्या भक्तीतून प्रेमाची कहाणी! - A Pre-Wedding video by ViVAH PHOTOS

Опубликовано: 16 Июль 2026
на канале: VIVAH PHOTOS ®
1,448
31

साद – विठ्ठलाच्या भक्तीतून साकारलेलं प्रेम! ‘साद’ – विवाह फोटोजच्या प्री-वेडिंग संकल्पनेतून तुमच्या प्रेमकथेचे दर्शन!‘साद’ ही प्री-वेडिंग संकल्पना प्रेम, श्रद्धा आणि संस्कृतीच्या गाभ्याला स्पर्श करते. पारंपरिकतेच्या शाश्वततेतून प्रेरणा घेत, आधुनिकतेच्या सौंदर्याने सजलेली ही कथा नववधूच्या प्रेमाचा उत्कट गोडवा आणि एकत्र येण्याची भावना अनोख्या शैलीत टिपते.महाराष्ट्राच्या वारी परंपरेला समर्पित या संकल्पनेत भगव्या झेंड्यांनी नटलेल्या दिंडीचे भक्तिमय वातावरण, विठोबाच्या नामघोषात न्हालेलं प्रेम, आणि वारीच्या शुद्धतेत साकार झालेला जोडीदारांचा नाजूक प्रवास फोटोंत जिवंत केला आहे.विवाह फोटोज तुम्हाला एक अस्सल आणि खास कस्टमाईझ्ड प्री-वेडिंग अनुभव देतो. वारीची भक्तिमय छटा असो किंवा आधुनिक, स्टायलिश लुक्स – आम्ही तुमचं प्रेम त्याच्या सच्चेपणाने, सौंदर्याने आणि उत्साहाने कॅमेऱ्यात बंदिस्त करतो. विठ्ठल-रुक्मिणी स्वरुप: @kunwarani_bondsarika @kunwar_darshansingh_chauhan 🎶 संगीत: माऊली माऊली (लय भारी):- 🎬 Credits -Song - Mauli Mauli Movie - Lai Bhaari Singer - Ajay Gogawale Lyricist - Guru Thakur Music Director - Ajay-Atul Music On : Video Palace Special Thanks: समस्त वारकरी परिवार व रिंगण आयोजक!