GeM Learning Management System in Marathi!

Опубликовано: 17 Март 2026
на канале: Government e Marketplace (GeM)
245
9

GeM वरील सर्व विक्रेते आणि सेवा प्रदात्यांना आवाहन!

आमच्या नवीनतम आणि परस्पर-सक्रिय बहुभाषीय LMS मध्ये पंजीकरण करा आणि तेथे उपलब्ध कोर्सेसचा अभ्यास करून एखाद्या व्यावसायिकासारखे GeM वापरायला शिका आणि सार्वजनिक आपूर्ती क्षेत्रामध्ये नवा उच्चांक गाठा.

LMS मध्ये प्रवेश करण्यासाठी येथे साइन अप करा:

https://elearning.gem.gov.in/course/i...

मजकूर विविध प्रादेशिक भाषांमध्ये कसा बघावा हे शिकण्यासाठी LMS नॅव्हिगेशन हेल्प गाइड पहा, आणि इतर बरेच काही:

https://elearning.gem.gov.in/mod/page...

#TrainingAtGeM #eLearningAtGeM #GeMInteractiveCourses #GeMCertificationCourses #GeMLMS