One of The Most favourites Vintage classic song "विठ्ठला तू वेडा कुंभार"
Original Credits :-
गीतकार : ग. दि. माडगुळकर, गायक : सुधीर फडके,
संगीतकार : सुधीर फडके, चित्रपट : प्रपंच - 196
Cover Artist :- Pranesh Shrivat
Instagram :- / mr_pran_007
Mail ID :- [email protected]
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार
माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार
तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू तूच ताडीसी
न कळे यातून काय जोडीसी
देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार
#marathisongs #tuvedakumbhar #oldmarathisongs @praneshshrivatmusic