अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी व्यवहारी अपूर्णांकFraction All Information Study

Опубликовано: 04 Сентябрь 2026
на канале: All Information Study
9
1

  / aisinformation   आमच्या फेसबुक पेजवर आम्ही दररोज ५० प्रश्न विचारत असतो. तर लगेच आमच्या पेजला फॉलो आणि लाईक करायच विसरू नका

राज्य , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी.
भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ
महाराष्ट्र , भारत आणि जगाचा भूगोल- भौतिक , सामाजिक आणि आर्थिक.

महाराष्ट्र व भारत - राज्यव्यवस्था आणि शासन- राज्यघटना , राजकीय व्यवस्था , पंचायती राज , शहरी प्रशासन , शासकीय धोरणं , हक्कविषयक घडामोडी आदी

आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास , गरिबी , समावेशन , लोकसंख्याविषयक मुद्दे , सामाजिक धोरणं इ.पर्यावरणीय परिस्थिती , जैव विविधता , हवामान बदल यामधील सर्वसामान्य मुद्दे , सामान्य विज्ञान
1) वस्तुनिष्ठ माहिती - यामध्ये आकडेवारी , तारखा , कलमे , कायद्याच्या अंमलबजावणीचे वर्ष , व्यक्ती/ प्रदेशांची नावे इ.चा समावेश होईल.

2) संकल्पनांवर आधारीत प्रश्न
आपण वस्तूनिष्ठ माहिती पाठांतराने लक्षात ठेवू शकतो. मात्र संबंधित संकल्पना समजून घ्या.

3) विश्लेषणात्मक / प्रयोजनात्मक प्रश्न
नुसताच नियम वा कायदा माहीती असणं महत्त्वाचं नाही तर त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे.

4) आर्थिक व सामाजिक विकासाच्या अभ्यासासाठी शासकीय योजनांची पूर्ण माहिती घेणं आवश्यक. केंद्राचा व राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल अभ्यासा. रोजचा पेपर वाचा. इतिहास , भूगोल , राज्य शास्त्र विज्ञान यांच्या मूलभूत अभ्यासासाठी आठवी ते बारावीची पुस्तकं वाचा.

The channel has been launched with the aim of providing information to students of all ages, including students preparing for competitive exams, and to bring that information to you.

चैनल को सभी उम्र के छात्रों को जानकारी प्रदान करने के उद्देश्य से शुरू किया गया है, जिसमें प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी करने वाले छात्र शामिल हैं, और उस जानकारी को आप तक पहुँचाना है।

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटातील विध्यर्थ्यानाच्या माहितीत भर पडावी आणि ती माहिती आम्ही आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी हे चॅनेल केवळ शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक,राजकीय,शेती, मनोरंजन, विश्वात घडणाऱ्या घटनांची माहिती आपल्या पर्यंत पोहचावी या उद्देशाने चालू करण्यात आले आहे.