What / use of what / Daily use sentences / what चा उपयोग / इंग्लिश शिका खूप सोप्या पद्धतीने

Опубликовано: 16 Июль 2026
на канале: NEXUS STUDY CENTER
12,605
92

#इंग्लिश शिका खूप सोप्या पद्धतीने
#What
#use of what
#Daily use sentences
#what चा उपयोग
या व्हिडीओ च्या माध्यमातून आपण what ची वाक्य कशी बनवायची याचे कौशल्य शिकणार आहोत. आपण मन लावून जर हा व्हिडिओ बघितला तर निश्चितच आपण हजारो वाक्य सहज सोप्या पद्धतीने बनवू शकतो.
आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला . आपली प्रतिक्रिया आवर्जून लिहा.
धन्यवाद!