नागपंचमी विशेष नैवेद्यासाठी रसरशीत उकडीचे कानवले/ukadiche kanole/नेवऱ्या रेसीपी

Опубликовано: 11 Сентябрь 2026
на канале: Pallavi's Marathi Kitchen
9,556
82

#उकडीचेकानोले
#नागपंचमीविशेषकानवले
#ukadichekanole
#nevrya

साहित्य ~ सारणासाठी
नारळाचा चव 1 cup
गुळ 1/2 cup
तुप 2 tbsp
वेलची पुड 1/2 tbsp
जायफळ पुड 1/4 tbsp

उकडीसाठी -
तांदळाचे पीठ 1 cup
पाणी 1 cup
मीठ चवीनुसार
तुप 2 tbsp