V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे ' करामती नातू-चॅप्टर आज्जा 😂 या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे कि वैब्या त्याच्या आजोबाच्या प्रॉपर्टी वर डोळा ठेवून असतो मग रात्री वैभव आजोबांचा कार्यक्रम करतो आणि वकिलांना बोलवून प्रॉपर्टी नावावर करायचा प्रयत्न करतो पण सगळं वाया जातं 😂 बघा एकदम कॉमेडी आहे 😂😜
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
मनीष खामकर
नेहा कणसे
प्रसाद राजमने
ऋषिकेश कचरे
प्रदीप ठोंबरे
इरफान मुलाणी
करण शिंदे
शिवप्रसाद मालुगडे
ऋषिकेश इंगळे
प्रशांत नाईकडे
ऋषिकेश कांबळे
श्रेयस सोनवणे
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #love #girlfriend #vadivarchistory2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare