महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा 2022-23

Опубликовано: 16 Июль 2026
на канале: PARIS STUDIO
867
38

अष्ट सिद्धी प्रतिष्ठान निर्मित महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत अष्ट सिद्धी प्रतिष्ठान नाटक करत आहे तर त्यासाठी त्यांना कलाकार हवे आहेत
वयोगट आहे 18 ते 27 वर्षे मुले व मुली
नवीन कलाकारांना संधी मिळणार आहे मुख्य अभिनेता व अभिनेत्री हवी आहे

राज्य नाट्य स्पर्धेत आपणही जर इच्छुक असाल तर विजय देसाई व गणेश तळेकर यांना आपण संपर्क साधावा
+91 81086 96555
9224703181


असेच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.

धन्यवाद