#Pari'sstudio #art's #Media #entertainment
ऑडिशन फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक उमेश बगाडे यांच्या आगामी मराठी चित्रपटासाठी कलाकार आवश्यक . ठिकाण : गायन समाज वेळ : रविवार दि . 31 जुलै 2022 देवल क्लब , कोल्हापूर वयोगट : वय वर्ष 6 ते 12 ( मुले व मुली ) वय वर्ष 20 ते 56 ( स्त्री व पुरुष ) | स . 10.00 ते सायं . 4.00 संपर्क : सागर - 9922220068 [email protected] BIRDBOY ENTERTAINMENT ADIVENTURE ** ....
टीप - ऑडिशन च्या ठिकाणी कोणतेही डायलॉग अथवा सीन दिले जाणार नाहीत तेव्हा कृपया आपापली तयारी करून यावे .