महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले भजन . धरीला पंढरीचा चोर, बाबूभाई, गणेश पाटील सुपरहीट भजन.

Опубликовано: 11 Сентябрь 2026
на канале: जानुबाई प्रसादिक भजनी मंडळ जवळे
395
33

संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले सुपरहिट भजन , धारीला पंढरीचा चोर, धोंडेवाड़ी येथे झालेल्या किर्तन कार्यक्रमात बाबूभाई यांनी गायलेले आणि गणेश पाटील यांनी तबला वादन केलेले उत्कृष्ट भजन.



गीत : संत जनाबाई


#भजन
#भजन_कीर्तन_कार्यक्रम
#भजनगीत
#माराठीअभंग