महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेली गवळण. पिचली माझी बांगडी, बाबूभाई, गणेश पाटील सुपरहिट गवळण.

Опубликовано: 17 Июль 2026
на канале: जानुबाई प्रसादिक भजनी मंडळ जवळे
336
23

संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ असलेली सुपरहिट गवळण, पिचली माझी बांगडी ही गवळण, धोंडेवाड़ी येथे झालेल्या किर्तन कार्यक्रमात बाबूभाई यांनी गायलेली आणि गणेश पाटील यांनी ढोलकी वादन केलेली सुपरहिट गवळण.

ओरिजिनल क्रेडिट: अक्षय गरडकर





#marathi
#trading
#gavlanimarathi
#gavlani
#bhajan
#kirtan
#dholaki
#dholak_bhajan
#ganeshpatil
#babubhai