हे पांडुरंगा माझं लय मोठं मागणं नाही रे माझ्या आयुष्यात अशी लोक आहेत जी माझ्यासाठी लय मी माझ्यासाठी लय धडपडतात फक्त त्यांना सुखी ठेव बाकी काय नको माझ्या आयुष्यात त्यांच्याबद्दल कायम आदर प्रेम विश्वास राहू दे खरं सांगू का माझ्यापासून ती कधीच लांब होता कामा नये एवढेच मागणं