सावळ सुदर रूप मनोहर राहा निरतर हृदयी माझ्या आणिक काही इच्छा नाही आता गोड तुझे नाम पाडुरंगा ||
Mauli left for Pandharpura...speak Vitthal Vitthal. Sant Dnyaneshwar Mauli's palanquin will leave for Pandharpur for Ashadhivari. Alankapuri is flourished by Vaishnavas. Soon, Mauli will leave Anlakapuri for Bhuvaikunth Pandhari to visit Vithuraya.
माऊली निघाले पंढरपुरा... मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. आषाढीवारीसाठी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. अलंकापूरी वैष्णवांनी बहरली आहे. थोड्याच वेळात माऊली विठूरायाच्या भेटीसाठी अंलकापूरी सोडून भुवैकुंठ पंढरीकडे
प्रस्थान करणार
#santdnyaneshwar #mauli #aashadiekadashi #pandharpurwari
Tags
#wari #pandharpur #pandharpurwari #mauli #santtukaram #tukarammaharaj #dehu #pune #fcroad #palkhi #travel #trending #viral #maharashtra #tradition #culture #vithumauli #vithoba #vitthal