नमस्कार मंडळी , मी अक्षय वैद्य स्वागत असो माझ्या चॅनल वर तर मी म्हंटल होत की मी व्हीलोग बनवेल तर तुमच्या समोर मी माझा पहिला व्हीलोग घेऊन आलो आहे तर नक्की बघा या कोरोना काळात सगळं बंद होत तर आता हळूहळू सगळं पहिल्यासारखं होत आहे तर नगरमधील चांदबीबी महाल या ठिकाणी काय घडलं तर ते नक्की बघा
विडिओ like share आणि चॅनल subcribe नक्की करा
धन्यवाद
#vlog1 #unlock #artistoakshay #chandbibimahal