नमस्कार मंडळी, मी अक्षय वैद्य तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनल वर तर तुम्हाला सर्वांना माहितच आहे की कोरोना नावाचा एक भयंकर विषाणू आपल्या पृथ्वीतलावर राज्य करीत आहे पण आता त्याला घालविण्यासाठी लस पण आली आहे उपलब्ध झाली आहे तर या व्हिडिओत आपण ही जी लस आलेली आहे ती बरोबर की चुकीची ते तुम्हाला पूर्ण विडिओ बघितल्यावर कळेलच तर विडिओ नक्की पूर्ण बघा विडिओ बघितल्यावर विडिओ like share आणि चॅनल नक्की subcribe करा
पात्र परिचय
एकपात्री कलाकार - अक्षय वैद्य
संकल्पना - सुषमा वैद्य
#corona #Vaccination #artistoakshay #trend #trending #subject #solo #realfact #realsubject