Life in Finland Marathi vlog | Indian | sledding | winter wonderland |snow | fun with kids

Опубликовано: 14 Июль 2026
на канале: Life in Finland (फिनलँडच्या देशातून)
604
25

Sledding हा एक winter sport च म्हणावा लागेल. मोठ्या उतारावरून घसरगुंडी सारखं घसरंत यायचं. Sled वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आमच्या या basic sleds आहेत. त्याच्या खाली metal च्या पट्या असतात, त्यामुळे बर्फावरून सहज आणी fast घसरतां येतं.
Sledding साठी कुठल्याही special skills ची गरज नाही.. anyone can easily try this winter fun ❄️

#lifeinfinland #lifeinfinlandmarathivlog #marathivlog #sledding #winterinfinland #indianinfinland