संपेपर्यंत crispy राहणारी बिनाभाजणीची पोह्याची चकली kurkurit chakli | poha chakli recipe in marathi

Опубликовано: 16 Июль 2026
на канале: Ashwinis Recipe
1,907,735
34k

संपेपर्यंत crispy राहणारी बिनाभाजणीची पोह्याची चकली kurkurit chakli | poha chakli recipe in marathi

✦ साहित्य -
• पोहे एक कप
• डाळवं - अर्धा कप
• तांदळाचे पीठ - दीड कप
• तीळ - दोन टेबलस्पून
• जिरेपूड - एक टीस्पून
• धने पूड - एक टीस्पून
• ओवा - एक टीस्पून
• हळद - पाव टीस्पून
• लाल तिखट
• मीठ चवीनुसार
• हिंग
• तेल - तीन टेबलस्पून
• पाणी गरजेप्रमाणे

#pohachakali #chaklirecipe #instantchakli #chakalibhajani #ganpati2024 #marathirecipes #marathifood #maharashtriancuisine #maharashtrianrecipes