या टिप्स आणि योग्य प्रमाण वापरून बनवा पाकातील खुसखुशीत रवा लाडू / Pakatle Rava Ladoo | Rava Laddu

Опубликовано: 08 Июнь 2026
на канале: Ashwinis Recipe
11,674
159

नमस्कार,
आज पासून आपण दिवाळी फराळाचे पदार्थ पाहणार आहोत. तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट साहित्य वापरून .तर आजचा जो पदार्थ आहे तो आहे पाकातले रवा लाडू .परफेक्ट पध्दतीने कसे बनवायचे ते या व्हिडीओ मध्ये दाखवले आहे ,त्यासाठी व्हिडीओ शेवट पर्यंत नक्की पहा आणि आवडला तर like आणि Subscribe करा.

youtube channel
   / ashwinisrecipe  

Follow me on

Facebook :   / ashwinirasal20  

Instagram: https://instagram.com/ashwinirecipe?u...


साहित्य :-
रवा - 4 वाट्या
तूप 1 वाटी
साखर 2 वाटी
पाणी 2 + 1/4 वाटी
वेलची पूड
मनुका









#दिवाळीफराळ #दिवाळीफराळरेसिपी #दिवाळीरेसिपी #दिवाळीफराळरेसिपीमराठी #दिवाळीफराळाचेपदार्थ #रवालाडू #ravaladdu #ravaladoo #ravaladu #ravaladdurecipe #diwalirecipe #diwalifaral #diwalispecialrecipes #diwali #ashwinisrecipe