आज बाळुमामाचा सारा परिसर समृध्दीला दाखवला

Опубликовано: 11 Июль 2026
на канале: गावभर गप्पा
554
9

आज गुरुवार दिनांक १२.९.२०२४ रोजी नागरेवाडीहून बाळुमामाची पालखी बाळुमामा मंदिर धनगरवाडी रायमोह येथे जात आहे तरी सर्व भाविक भक्तानी येथे जाऊन दर्शनाचा लाभ घ्यावा हि विनंती