पूरी । Poori recipe in Marathi | पूरी बनानेका आसान तरीक । How to make puffy and soft Poori

Опубликовано: 08 Август 2026
на канале: कोकण कन्या - Konkan Kanya
9,238
309

पूरी म्हटलं की नजरेसमोर येते ती अगदी टम्म फुगलेली पूरी . हीच मस्त फुगलेली पूरी अगदी अचूक प्रमाणासह आपण ह्या व्हिडिओत पहाणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात.

#KonkanKanya #PooriRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi

Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.
   / @-konkankanya9654  

===========================================

साहित्य :-
१. गव्हाचे पीठ - २ कप
२. तेल - ४ मोठे चमचे (मोहन करण्यासाठी)
३. साखर - १ मोठा चमचा
४. मीठ
५. पाणी - अर्धा कप

===========================================

कोकण कन्या चॅनेल वरील इतर पदार्थ लिंक.

१. मोहक सुगंधी उकडीचे मोदक व करंजी - Ukdiche Modak and Karanji
   • मोहक सुगंधी उकडीचे मोदक व करंजी - Ukdiche ...  

2. पारंपरिक घावणे - नारळाच्या दुधासोबत । झटपट नाश्ता । Ghavne with coconut milk
   • पारंपरिक घावणे - नारळाच्या दुधासोबत । झटपट...  

३. नारळाच्या वाड्या - खोबऱ्याच्या वड्या | Naralachya Vadya - coconut burfi
   • नारळाच्या वाड्या - खोबऱ्याच्या वड्या | Nar...  

४. नारळी भात । Narali Bhat । नारळी पौर्णिमा विशेष
   • नारळी भात । Narali Bhat । नारळी पौर्णिमा व...  

५. बेसनाचे लाडू। बेसन लड्डू। Besan Ladoo
   • बेसनाचे लाडू। बेसन लड्डू। Besan Ladoo  


#KonkanKanya #कोकणकन्या #PooriRecipe