अंड्यापासून खूप अश्या सोप्या आणि झटपट पाककृती करता येतात. त्यातीलच जराशी वेगळी अशी बैठं अंड रेसिपी आहे. नाश्त्याला चपाती किंवा पावासोबत तसच टिफिन साठी झटपट करता येतं हे बैठं अंड . चला तर मग करूया सुरुवात.
#KonkanKanyaEggRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi
Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.
/ @-konkankanya9654
===========================================
बैठं अंड साहित्य
१. अंडी - ३ ते ४
२. कांदा - ३ मध्यम आकाराचे बारीक चिरून
३. टोमॅटो - १ मध्यम आकाराचा बारीक चिरून
४. हळद - पाव चमचा
५. लाल मिरची पावडर - २ चमचे ( Teaspoon )
६. गरम मसाला - १/२ चमचा ( Teaspoon )
७. आलं लसूण पेस्ट - १ चमचा ( Tablespoon )
८. तेल - ३ चमचे ( Tablespoon )
९. मीठ
१०. कोथिंबीर
कोकण कन्या चॅनेल वरील इतर पदार्थ लिंक.
१. अंड फोडून केलेला रस्सा | Anda rassa | Egg masala | Anda Masala recipe in marathi
• अंड फोडून केलेला रस्सा | Anda rassa | Egg ...
२. कोळंबी फ्राय । Prawns Fry recipe in marathi
• कोळंबी फ्राय । Prawns Fry | Kolambi fry re...
३. खास कोकणी पद्धतीने कुर्ली / खेकडा रस्सा । kokani Crab curry recipe in marathi
• कोकणी कुर्ली / खेकडा रस्सा | Crab Curry | ...
#KonkanKanya #कोकणकन्या #EggRecipe