प्राणी मित्रांनी वाचवले मुख्या जनावराचे प्राण।।

Опубликовано: 27 Август 2026
на канале: Swara S K
66
2

वाटेच्या कडेला असणाऱ्या गटारी आणि त्यावर झाकण नसणे या मुळे एका मुक्या जनावरांचा जीव धोक्यात आला होता पण काही पशु प्राणी मित्रांनी jcb च्या साहाय्याने त्या मुख्या जनावराचे प्राण वाचले।