Link
• जिल्हा सांगली विटा घुमटमाळ येथील ग्रामस्थ ...
2019-20 ऑगस्ट या महिन्यात पहिल्या 10 ते 12 दिवसात खूप मोठा महापूर आला त्या महापुरात खूप मोठे नुकसान झाले त्यांना दिलासा आणि जीवन आवश्यक गोष्टींची गरज होती । अश्या या परिस्थितीत जिल्हा सांगली विटा येथील युवक आणि ग्रामस्थ धावले बुर्ली या गावातील पुरग्रस्थानच्या मदतीला । 2019-20