नव्या पिढीला विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांचा सल्ला

Опубликовано: 06 Сентябрь 2026
на канале: B Bhakti
81
2

महाविद्यालयीन जीवन म्हणजे आनंदानं बागडण्याचं क्रीडांगण नव्हे तर प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचं रणांगण समजा, नव्या पिढीला विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांचा सल्ला