महाराष्ट्राची लूट थांबवण्यासाठी राज्याला जिंकवावेच लागेल; आदित्य ठाकरे यांची गर्जना

Опубликовано: 09 Июнь 2026
на канале: Saamana
586
31

#shivsenaubt #aadityathackeray
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची वरळी विधानसभा मतदारसंघात प्रचारसभा झाली. यासभेत त्यांनी नागरिकांना संबोधित केले.