या विडीओ मध्ये आपल्याला स्वताच्या एजुकेशन सेंटर चे बिसनेस कस वाढवता येईल व अडमिशन कश्या वाढवता येईल. आणि स्वताचा बिसनेस कसा वाढवता येईल यावर जास्त भर देण्यात आलेला आहे. तर अधिक बिसनेस वाढविण्यासाठी कसे कायक्रम घ्यावे या करिता खाली लिंक दिलेली आहे.
1) • how to inproved computer education : compu...
2) • motivational event : how to inproved compu...
3) • CAREERE GUIDENCE TURNING POINT EVENT BY OR...