❤️ पिल्लू तूच माझी जान 🥰 | Pillu Tuch Mazi Jaan | Kishor Jawale KK New song | Ashish Shinde 🤘

Опубликовано: 22 Июнь 2026
на канале: ROYAL MELODY BANJO TRACK
241,222
1.3k

#_पिल्लू_तूच_माझी_जान
#_Pillu_Tuch_Mazi_Jaan
#_Kishor_Jawale_KK_New_song
#_Ashish Shinde
#_KK_Banjo_New_Song




CREDITS -
गीत - आशिष शिंदे
गायक - किशोर जावळे KK
संगीत - गौरव रुपवते
रिदम - पवनकुमार
ताशा - मनोज जाधव
संबळ - कृष्णा गरडकर


Contact For Booking

KK Banjo Telangshi
9623300600

MG Studio Jamkhed
-9158010902


Lyrics -

गोरी गोरीपान तू ,मोगऱ्याच रान गं
पाहता तुला सखे ,हरवलं भान गं
हरवलं भान गं....!!!
किती गाऊ तुझं गुणगाणं गं
पिल्लू तूच माझी जाण गं


M1
देखणं रूप तुझं गोड गं
नजर करती खोड गं
पाहून मला तू नाक मोड गं
तरी सुद्धा तुझीच ओढ गं
इंद्राची परी तू, लावण्याची खान गं
जाई चा सुगंध तू ,केवड्याच पान गं
केवड्याच पान गं
किती गाऊ तुझं गुणगाणं गं
पिल्लू तूच माझी जाण गं

M2
गुलाबी ओठांची लाली गं
हलकीशी लाज तुझ्या गाली गं
असली तू नखरे वाली गं
सुरत भोली भाली गं
धाडकन बोले माझी , तूच जीव प्राण गं
लावून बघना माझ्या, काळजाला कान गं
किती गाऊ तुझं गुणगाणं गं
पिल्लू तूच माझी जाण गं

M3
जणू काय पाखरू लाजताय गं
रूप तुझं तुला साजतय गं
पैंजण पायात वाजताय गं
तस के के चं गाणं गाजतय गं
पुनवाचा चांद तू, दिसाच सपान गं
पवन ची वहिनी तू आशिष ची शान गं
आशिष ची शान गं
किती गाऊ तुझं गुणगाणं गं
पिल्लू तूच माझी जाण गं


गीत आवडल्यास नक्की like share subscribe करा धन्यवाद !!! ❤️