😎 Babli Basli Bulletvar | बबली बसली बुलेटवर | Singer - Kishor Javale (KK)

Опубликовано: 14 Июль 2026
на канале: ROYAL MELODY BANJO TRACK
29,975
649

#Babli_Basli_Bulletvar
#बबली_बसली_बुलेटवर
#Singer_Kishor_Javale_KK
#Kishor_javale_new_song
#गायक_किशोर_जावळे
#गीतकार_संग्राम_पाटोळे



Audio Created -

गायक - किशोर जावळे kk
गीतकार - संग्राम पाटोळे
संगीत - आशिष शिंदे
रेकॉर्डिस्ट - पवन घायतडक ( पवनकुमार )
रेकॉर्डिंग - MG Studio Jamkhed
9158010902


विशेष सहकार्य - अनंत बिलपे,महादेव वरकले,दिपक कसबे, बळीराम कसबे


अश्याच प्रकारचे गीत ऐकण्यासाठी चॅनेल ला Subscribe करा.....🤗


Lyrics -

मिया बिबी राजी तो क्या करेगा काझी
बबली मामाची म्हणती फिराया चला दाजी
नाही भीती कुणाची किसका डर
लगे मेरे दोनो इंडी केटर जवा बसली ती माझ्या बुलेटवर

अंतरा 1

बिल्लोरी नखरा तुझा मैने वाणी तोरा
बघून तुला दिलं अपना पिगल गया सार
जाम चिट कुन बस्ती अशी गालमधी हस्ती
चाफेकळी जणू तिच्या गालावर
लगे मेरे दोनो इंडिकेटर जवा बसली ती माझ्या बुलेट वर्

अंतरा 2

प्यार से बुलाती ओ नाम बबलू लेके
फिरती इकड तिकड जैसे हवा के झोके
क्या पोरगी हैं यार कवळ्या ककडी वाणी नार
मला खूनविती हो इशाऱ्यावर
लगे मेरे दोनो इंडिकेटर जवा बसली ती माझ्या बुलेट वर

अंतरा 3

हसण्यानं गालावरची खळी दिसते भारी
जान है ओ मेरी मुझे चांदणी से प्यारी
पाहून तीची अदा आशिष के के झाले
फिदा
पर वो मरती संग्राम के झलकपर
लगे मेरे दोनो इंडिकेटर जवा बसली ती माझ्या बुलेट वर