Tu Gulabach Raan Pakhara..!!!
तू गुलाबाच रान पाखरा 😍❤️
Instagram Trending 🔥
Singer Kishor Jawale
New Song
Kk banjo Telangshi
: Song Created :
गायक - किशोर जावळे KK
गीतकार - आशिष शिंदे
रेकॉर्डिस्ट - पवन घायतडक ( MG Studio Jamkhed )
संगीतसंयोजक - आशिष,पवन
पोस्टर - श्रवण घायतडक
🎙️MG MUSIC STUDIO CONTACT -
Mo. 9158 01 09 02
🎙️KK BANJO BOOKING CONTACT -
Mo. 9623 300 600
Lyrics
तू लावण्याची खान पाखरा
तू दिसायाला छान पाखरा
पाहता हरलया भान पाखरा
रंग गोरा गोरा पान पाखरा
तू गरान पाखरा
M 1
लाली ओठाची गुलाबी गुलाबी
दिसत काजळ शोभून तुलाबी
माझा दिलं मी तुला कवाच दिलाबी
True love पिल्लू झालया मला बी
तू देवाचं वरदान पाखरा
पाहता हरलया भान पाखरा
रंग गोरा गोरा पान पाखरा
तू गुलाबाच रान पाखरा
M 2
तीळ गालावर शोभे काळा काळा
आकडे केसाचे झालेत गोळा
असा शिणगार तुझा मराठमोळा
त्याला भुललाय जीव माझा भोळा
तू झाली माझी जान पाखरा
पाहता हरलया भान पाखरा
रंग गोरा गोरा पान पाखरा
तू गुलाबाच रान पाखरा
M 3
तुझ्या हसण्याला पाहून पाहून
धुंद तुझ्या मधी होऊन होऊन
तुला प्रपोज केला मी येऊन
टाक होकार मला तू देऊन
तू आशिष च गान पाखरा
पाहता हरलया भान पाखरा
रंग गोरा गोरा पान पाखरा
तू गुलाबाच रान पाखरा
अश्याच प्रकारचे गाणे ऐकण्यासाठी चॅनेला subscribe करा..♥️😊🙏