पिक विमा मिळण्याची तारीख फिक्स या तारखेपर्यंत मिळणार पिक विमा | pik vima | crop insurance date

Опубликовано: 21 Август 2026
на канале: Digital DG
16,963
89

पिक विमा मिळण्याची तारीख फिक्स या तारखेपर्यंत मिळणार पिक विमा | pik vima | crop insurance date
अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवाना २०२२ मध्ये झालेल्या पिक नुकसानीची भरपाई मिळालेली नाही त्यांना ३१ मे पर्यंत मिळणार पिक विमा मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री यांनी विधानपरिषदेत दिली आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://digitaldg.in/2023/03/17/पिक-व...